सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद आता खारिज करण्यात येणार असून, प्रत्येक महसूल विभागासाठी एक याप्रमाणो प्रभारी नेमण्यात येणार आहेत. ...
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणताही खेळाडू कमी दर्जाचा नसतो, असा सल्ला पाच वेळचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने युवा बुद्धिबळपटूंना दिला. ...
कल्याण-डोंबिवली शहरात धोकादायक इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. ...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणावळा कार्ला येथील o्री एकवीरा देवीच्या गडावर आणि कार्ला लेणी परिसरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे जमीन खचली आहे. ...
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते, 9 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ...
वनहक्क मान्यता कायदा 2क्क्5 अन्वये आदिवासी आणि कातकरी आदिम जमातीच्या कुटुंबांना त्यांचे वनहक्क शासनाकडून मान्य होऊन जमिनी प्राप्त झाल्या. ...
रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत खर्च केल्या जाणा:या लाखो रुपयांचा ताळेबंद उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी विरोधकांकडून केली गेली आहे ...
मोस्ट रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून बुशी डॅमचा उल्लेख केला जातो. वर्षासहलीसाठी तर ते अधिकच रोमँटिक आहे. ...
महापालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्रीर्पयत ओली पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. ...
उघडय़ावर शौचास बसणा:यांना आता पोलिस स्टेशनची हवा खावी लागणार आहे. महापालिकेने यासाठी विशेष मोहीम उघडली असून शनिवारी 17 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...