लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनसेचे इंजिन निवडणुकीआधीच घसरले - Marathi News | The MNS engine slipped down before the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचे इंजिन निवडणुकीआधीच घसरले

महापालिका निवडणूक लढविणार नाही. या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे पक्षातील इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला ...

हार्बरकरांना बारा डब्याची ‘प्रतीक्षाच’ - Marathi News | Harbankar's 'waiting' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बरकरांना बारा डब्याची ‘प्रतीक्षाच’

मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवर नऊ डब्यांच्या लोकल बारा डबा करण्यात आल्या. तर पश्चिम रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनही पूर्ण करण्यात आले. ...

अवयवदानाचा टक्का कमीच - Marathi News | Limit of limb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयवदानाचा टक्का कमीच

अवयवदानाचा टक्का गेल्या तीन वर्षांत वाढताना दिसत आहे. पण, अद्यापही म्हणावे तितक्या प्रमाणात अवयवदान होताना दिसत नाही. ...

दोन तास आरटीओ ठप्प - Marathi News | Two hours RTO jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन तास आरटीओ ठप्प

अंधेरी आरटीओ कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लायसन्स देण्यास विलंब केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले होते. ...

औद्योगिक सुरक्षा धोक्यात - Marathi News | Industrial security hazard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औद्योगिक सुरक्षा धोक्यात

रिलायन्स सिलिकॉन कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले असताना आगीचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. ...

प्रत्येकाने अवयव दान केले पाहिजे - Marathi News | Everyone should donate their organs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येकाने अवयव दान केले पाहिजे

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैशाचे, कपड्याचे किंवा अशा वस्तूंचे दान करतो. मात्र अवयवदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान आहे. ...

मामला ‘सोशल’ स्वातंत्र्याचा - Marathi News | The matter of 'social freedom' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मामला ‘सोशल’ स्वातंत्र्याचा

सुप्रीम कोर्टाच्या कलम ‘६६ अ’ रद्द करण्याच्या निर्णयाने सर्वच स्तरांवर गोंधळ निर्माण झाला आहे. ...

धार्मिक स्थळांना नोटीस - Marathi News | Notice to Religious Places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धार्मिक स्थळांना नोटीस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र केली आहे ...

शिक्षणाच्या बळावरच देशाची प्रगती - Marathi News | India's progress through education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणाच्या बळावरच देशाची प्रगती

विकसित देशाकडे नेण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. नेरुळमधील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ...