सरखेल कान्होजी राजे यांच्या काळात आपल्या सर्व समाज बांधवांना सोबत घेवून विजया दशमीच्या संध्याकाळी आंग्रेकालीन राजराजेश्वरी देवीचे दर्शन घेवून आंग्रेवाड्यात ...
विविध प्रकारच्या बांधकाम परवानग्या घेण्यासाठी विकासकांना सिडको कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत असे. विकासकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सिडकोने सर्व बांधकाम ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त पनवेल परिसरात हजारो दुचाकी आणि शेकडो चारचाकी वाहनांची विक्र ी झाली. त्यामुळे वाहन बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल ...
‘मत्स्य तळ््यांची गावे’ अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, शहाबाज आणि पोयनाड या गावांतील सर्व २४० मत्स्यतळ््यांत गेल्या महिनाभरापासून अचानक मोठी रासायनिक ...
मूळ किमतीच्या हजार टक्के नफा कमावणाऱ्या औषध विक्रीच्या व्यवसायाची राज्यातील वार्षिक उलाढाल सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सर्वदूर पसरलेल्या ...
येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराज,व्याघ्रेश्वर महाराजांचे पुरातन मंदिराचा पंधरा वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून लोकवर्गणीच्या माध्यमातून अद्ययावत असे मंदिर बांधण्यात ...
केंद्र आणि राज्य शासन सातत्याने जनसामान्यांना आरोग्याची हमी देण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती करताना दिसून येते. मात्र रायगड जिल्ह्यातील वास्तव यापेक्षा खूप निराळे आहे. ...