सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एनर्जी स्टडी विभागातील विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांसाठीचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काची जबाबदारी घेण्याचे विद्यापीठ प्रशासनाने मान्य केले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री अखेर उपोषण मागे घेतल ...
एका याचिकेवर निर्णय देताना अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने न होता ते त्या त्या महाविद्यालयस्तरांवर करण्याचा अधिकार न्यायालयाने अल्पसंख्यांक महाविद्यालयांना दिला आहे. ...
पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून रस्त्यामधले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांनी पुणेकर त्रस्त झालेले दिसत आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने त्यातून दिवसभर पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. ...
चारित्र्याच्या संशयावरून कविता यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यामध्ये वीट मारून जखमी केले. त्यानंतर त्याने घरात कपडे वाळत टाकण्याच्या दोरीने कविता यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ...