राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. ...
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. गैरप्रकार करणाऱ्या इतर लाभार्थ्यांमध्येही सध्या खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामीण भागात अधिक चर्चा सुरू आहे. ...
इंदिरा गांधी व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अशा प्रकरणात कठोर कारवाई झाली होती. मग नरेंद्र मोदींवर निवडणूक आयोग कारवाई का करत नाही, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णा...आपण ज्येष्ठ आहात. आम्ही आपल्याला काय सांभाळणार? आपणच आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही चांगले काम करत राहू. घरची व्यक्ती घरी आल्याचा आम्हाला आनंद आहे. ...