लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वा रे पट्ठ्या! रस्त्याला नदीचं स्वरूप, थेट चालवली होडी, पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन - Marathi News | Pune roads look like rivers Boat movement by Sharad Pawar group activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वा रे पट्ठ्या! रस्त्याला नदीचं स्वरूप, थेट चालवली होडी, पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

पुणे महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ मांजरी येथे त्यांनी होडी आंदोलन केल्याने प्रशासन गडबडून गेलं आहे ...

‘मोठा हो आणि जयंत नारळीकर हो...’ हा आशीर्वाद मला मिळाला होता - रघुनाथ माशेलकर - Marathi News | I was blessed with the blessing of 'Grow up and become Jayant Narlikar...' - Raghunath Mashelkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मोठा हो आणि जयंत नारळीकर हो...’ हा आशीर्वाद मला मिळाला होता - रघुनाथ माशेलकर

सामान्य माणसांमध्ये शास्त्रज्ञ कसा असावा? आणि कसा व्हावा? याचा जयंत नारळीकर हे एक मापदंड होते ...

६ वर्षांपासून पती-पत्नीची न्यायालयीन लढाई; अखेर मुलगी वडिलांना भेटली, डोळ्यात अश्रू तरळले - Marathi News | Husband and wife's legal battle for 6 years; daughter finally meets father, tears well up in eyes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६ वर्षांपासून पती-पत्नीची न्यायालयीन लढाई; अखेर मुलगी वडिलांना भेटली, डोळ्यात अश्रू तरळले

विवाह २०१४ मध्ये झाला, सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता, २०१९ साली दोघांना एक गोंडस मुलगी झाली, त्यानंतर दोघात वाद सुरू झाले ...

Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले - Marathi News | 87-year-old Corona patient from Pune is in good health; discharged home after treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले

पुणे शहरात कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड - Marathi News | Heavy rain in Pune Drains overflowed roads turned into rivers municipal corporation's brass was exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च केला जातो ...

Pune Rain: पावसामुळे शहरात दाणादाण उडाली; सुसाट वाऱ्याने १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना - Marathi News | Pune Rain: Rain wreaks havoc in the city; Strong winds cause tree fall in 15 places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पावसामुळे शहरात दाणादाण उडाली; सुसाट वाऱ्याने १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना

पावसामुळे झालेल्या झाडपडी, भिंत कोसळण्याच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीववित्तहानी झाली नाही ...

Covid-19 Variant: कोरोना विषाणूचा व्हेरियंट सौम्य; घाबरू नका, काळजी घ्या - Marathi News | Corona virus variant is mild; don't panic, be careful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid-19 Variant: कोरोना विषाणूचा व्हेरियंट सौम्य; घाबरू नका, काळजी घ्या

Covid-19 Variant: कोरोनाचा विषाणू पूर्ण नष्ट झाला नसून, अधूनमधून डोके वर काढतोय ...

Pune: घरासमोर खेळताना विजेच्या खांबाला चुकून स्पर्श; पुण्यात शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 10-year-old boy dies of electrocution in Pune after accidentally touching an electric pole while playing in front of his house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: घरासमोर खेळताना विजेच्या खांबाला चुकून स्पर्श; पुण्यात शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune Electric Shock News: परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही विजेच्या खांबांची खराब अवस्था आणि उघड्या वायरिंगबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र योग्य उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ...

तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण - Marathi News | pimpari-chinchwad crime Neighbors beat me up for not drinking tea at my place | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण

ही घटना मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली. ...