मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या साडीतील ग्लॅमरस अदा पाहून म्हणाल - लय भारी!, पहा तिचे हे फोटो

By तेजल गावडे | Published: October 2, 2020 07:00 AM2020-10-02T07:00:00+5:302020-10-02T07:00:00+5:30

तेजस्वी प्रकाशच्या साडीतील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या साडीतल्या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

तेजस्वी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

मराठमोळी अभिनेत्री व खतरों के खिलाडी 10ची प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

तेजस्वी प्रकाशने आपले लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

यात तेजस्वी खूपच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)

तेजस्वी रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसली होती. (Photo Instagram)

तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

ती संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, सिलसिला बदलते रिश्तों, कर्ण संगिनीसारख्या मालिकेत झळकली आहे.(Photo Instagram)

तेजस्वी प्रकाश लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

तेजस्वी रोहित शेट्टीची निर्मिती असलेला मराठी चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाइफमध्ये ती दिसणार आहे.

तिने तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात मालिका 2612 मधून केली होती.