तुम्ही हिला ओळखलंत का ? 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू होती टाईमपास सिनेमातील प्राजूची मैत्रीण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 11:41 AM2021-02-18T11:41:58+5:302021-02-18T13:46:09+5:30

सध्या झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील नायिका स्वीटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo Instagram)

स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे अन्विता फलटणकर. (Photo Instagram)

अन्विता साकारत असलेली स्वीटूची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. (Photo Instagram)

ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावली आहे. (Photo Instagram)

अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. (Photo Instagram)

रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. (Photo Instagram)

यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. (Photo Instagram)

Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. (Photo Instagram)

अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. (Photo Instagram)

‘चतुर चौकडी’ आणि 'रुंजी' या मालिकेतही तिने काम केलं. (Photo Instagram)