पाहा बिग बॉस मराठी फेम जुई गडकरीचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 11:51 AM2018-05-25T11:51:49+5:302018-06-27T19:48:48+5:30

जुई गडकरीला पुढचे पाऊल या मालिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली. तिने नुकतेच सरस्वती या मालिकेत देविका ही भूमिका साकारली होती. ती सध्या बिग बॉस मराठीच्या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.