उर्वशी ढोलकियाच्या या बिकनी फोटोची रंगलीय सगळीकडे चर्चा,पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 07:10 PM2021-02-24T19:10:47+5:302021-02-24T19:10:47+5:30

उर्वशी ढोलकियाने सोशल मीडियावर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशीला काही दिवसांपूर्वी तिच्या स्ट्रेच मार्क्समुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशीने पुन्हा एकदा बिकनीतील फोटो पोस्ट करत ट्रोलर्सचे तोंड बंद केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशी या फोटोंमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशी ढोलकियाने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला देख भाई देख या मालिकेत काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

कसौटी जिंदगी की या मालिकेतील कोमोलिका या भूमिकेमुळे उर्वशीला लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशीच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.