छोट्या पडद्यावरील या संस्कारी सुना खऱ्या आयुष्यात आहेत खूपच बोल्ड, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 06:46 PM2021-01-19T18:46:17+5:302021-01-19T18:46:17+5:30

साथ निभाना साथिया या मालिकेत आपल्याला देवोलिना भट्टाचार्जीला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलीनाने साकारलेली गोपी बहूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या अभिनेत्री मालिकांमध्ये नेहमी भारतीय पेहरावात दिसत असल्या तरी या खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे हिना खानला प्रचंड लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

'छोटी बहू' या मालिकेमुळे रुबिना दिलैक हे नाव घराघरात पोहोचले. (फोटो: इंस्टाग्राम)

रुबिनाला सध्या आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'ये हैं मोहब्बतें या मालिकेमुळे दिव्यांका त्रिपाठीच्या करियरला वळण मिळाले. (फोटो: इंस्टाग्राम)

'ससुराल सिमर का' या मालिकेत दीपिका कक्करने मुख्य भूमिका साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)