अभिनेत्री श्रीजीता डेच्या सोशल मीडियावर दिसल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदा, पहा फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 05:45 PM2020-05-04T17:45:56+5:302020-05-04T17:45:56+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रीजीता डे नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते.

कसौटी जिंदगी की, मिले जब हम तुम आणि उतरन मालिकेतून श्रीजीताला लोकप्रियता मिळाली.

श्रीजीता बऱ्याच काळानंतर नवीन अंदाजात पहायला मिळाली.

लॉकडाउनमुळे श्रीजीता सध्या गोव्यात अडकली आहे. मात्र तरीदेखील ती खूश असल्याचं पहायला मिळते आहे.

इंस्टाग्रामवर श्रीजीताने फोटो शेअर करून खळबळ माजवली आहे.

श्रीजीता स्टार प्लस वाहिनीवरील ये जादू है जिन का या मालिकेत आलियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

श्रीजीताचा फॅन फॉलोविंगची लिस्ट खूप लांब आहे. तिचे फॉलोव्हर्सचे तिच्या फोटोंची वाट पाहत असतात.

लव का द एण्ड आणि मान्सून शूटआऊट या चित्रपटात ती काम करताना दिसली आहे.