मेघा गुप्ताचे हे फोटो पाहून तिचे फॅन्स झालेत क्लिन बोल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 10:16 PM2021-02-13T22:16:38+5:302021-02-13T22:16:38+5:30

मेघा गुप्ताने सोशल मीडियावर काही फोटो नुकतेच पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मेघाचा हा सिझलिंग लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मेघाच्या फोटोंना नेहमीच तिच्या फॅन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळतो. (फोटो: इंस्टाग्राम)

मेघाने आयुषमान भव या मालिकेत काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मेघा प्रचंड ग्लॅमरस असून तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मेघा नेहमीच तिच्या हॉट फोटोंसाठी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मेघाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)