'उतरन' फेम टीना दत्ता ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 06:04 PM2021-11-30T18:04:35+5:302021-11-30T18:04:35+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना दत्ताला उतरन मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या मालिकेत टीना दत्ताने इच्छाची भूमिका साकारली होती. या भूमिकेला खूप पसंती मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

खऱ्या आयुष्यात टीना दत्ता खूप बोल्ड आणि स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना दत्ताने बालकलाकार म्हणून बंगाली मालिका पिता माता संतानमध्ये काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना दत्ताने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. हल्ली ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना दत्ताचे इंस्टाग्रामवर २.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)