'बालवीर'मधली ही बालकलाकार आठवतेय का? बिकिनी PHOTOS पाहून उंचावल्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:30 PM2021-12-04T19:30:30+5:302021-12-04T19:30:30+5:30

'बालवीर' या मालिकेने बच्चेकंपनीचे भरघोस मनोरंजन केले.आजही या मालिकेचे काही एपिसोड व्हायरल होत असतात. तिथेही आवर्जून पाहिले जातात. बालवीर ही मालिका प्रचंड गाजली.

मालिकेतले बालकलाकारही सगळ्यांचे आवडते बनले होते.

मालिकेमध्ये दिसणारे बालकालाकार आता चांगलेच मोठे झाले आहे.

आता ते कसे दिसत असतील ? काय करत असतली असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल.

सोशल मीडियावर अशाच एका बालकलाकारचा बोल्ड लूक व्हायरल झाला आहे.

मालिकेत तिने मेहेर ही भूमिका साकारली होती. तिचे खरे नाव अनुष्का सेन असे आहे.

याच मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

तिने थेट बिकीनीमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिचा हा बोल्ड लूक पाहून चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला आहे.

ऑनस्क्रीन क्युट दिसणारी अनुष्का आता फारच बोल्ड बनली आहे.