Shiny Doshi Photos: सीरियलमध्ये नेहमी साडी नेसून फिरणारी ही अभिनेत्री रियल लाईफमध्ये आहे खूप हॉट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:07 PM2022-04-12T17:07:30+5:302022-04-12T17:11:48+5:30

Shiny Doshi Photos: पंड्या स्टोर मालिकेतील धरा हे पात्र खूप प्रसिद्ध आहे. ही भूमिका टीव्ही अभिनेत्री शायनी दोशी साकारत आहे. मालिकेमध्ये साध्या साडीमध्ये दिसणारी धरा रियल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे.

पंड्या स्टोर मालिकेतील धरा हे पात्र खूप प्रसिद्ध आहे. ही भूमिका टीव्ही अभिनेत्री शायनी दोशी साकारत आहे. मालिकेमध्ये साध्या साडीमध्ये दिसणारी धरा रियल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे. मालिकेत साधीभोळी दिसणाऱ्या धराचे काही ग्लॅमसर फोटो समोर आले आहेत.

या फोटोमध्ये शायनी दोशी ही ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

आता या अभिनेत्रीचा हा लूक पाहा, या फोटोमध्ये धरा ब्लू कलरच्या बिकिनीमध्ये हॉट दिसत आहे.

ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये धराची किलर पोझ दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी धराचा विवाह झाला आहे. ती रियल लाईफमधील पतीसह बीचवर बिकीनीमध्ये खूप हॉट दिसत आहे.

आता धराचा हा पुलामधील हा फोटो पाहा. या फोटोमध्ये धरा हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने गॉगल्स लावलेली आहेत. त्यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.