PHOTOS: 'तारक मेहता का उल्टा चश्‍मा'मधील अंजली भाभी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 06:30 PM2020-11-03T18:30:00+5:302020-11-03T18:30:02+5:30

सुनैना फौजदार सध्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. (Photo Instagram)

तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत असते. (Photo Instagram)

सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram)

सुनैना फौजदार टीव्ही शो 'राजा की आयेगी बरात', 'कुबूल है' आणि 'रहना है तेरी पलक के छाओ में' मध्ये दिसली आहे. (Photo Instagram)

सुनैनाचे इंस्टाग्रामवर जवळपास २ लाख ३३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

सुनैना फौजदारचा जन्म 19 जुलै 1986 रोजी मुंबई येथे झाला. (Photo Instagram)

सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.(Photo Instagram)

सुनिना फौजदारचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटोशूटने भरलेले आहे. (Photo Instagram)