बिकीनी लूकमुळे चर्चेत आली होती 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची सोनू, पुन्हा एकदा तिच्या फोटोंनी वेधले लक्ष
Published: January 16, 2021 06:25 PM | Updated: January 16, 2021 06:34 PM
निधी भानुशाली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. अलीकडेच तिने आपला बिकिनी फोटो शेअर करत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या फोटोमुळे ती तुफान चर्चेत आली होती.