'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार ग्लॅमरस फोटोंमुळे आली पुन्हा चर्चेत, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:57 AM2021-04-06T10:57:14+5:302021-04-06T10:57:14+5:30

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अंजली भाभीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप फेमस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि नेहमी ती तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर सुनैना फौजदार वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

सुनैना फौजदारचा जन्म १९ जुलै, १९८६ला मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

सुनैनाने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. लागी तुझसे लगन, सुपर कॉप्स वर्सिस सुपरविल्लन, राजा की आएगी बारात आणि हमसे है लाइफ या मालिकेत तिने काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सुनैनाच्या आधी अंजली भाभीची भूमिका नेहा मेहता करत होती. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर सुनैना फौजदारचे ५ लाख ६२ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)