PHOTOS: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अंजली भाभीने लाल साडीतले शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 05:51 PM2020-10-12T17:51:46+5:302020-10-12T17:51:46+5:30

'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या अंजली भाभीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनैना फौजदार खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.(Photo Instagram)

अभिनेत्री सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

सुनैना फौजदारचे इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे 2 लाख 82 हजार फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram)

अभिनेत्री सुनैना फौजदार तिच्या फोटोना घेऊन चर्चेत असते. (Photo Instagram)

सुनैनाने जसे की राजा की आयेगी बारात, कुबूल है आणि रहना है तेरी पलकों के छांव में या मालिकेत ती दिसली आहे. (Photo Instagram)