सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेमध्ये झाला इतका बदल, बोल्ड फोटोंनी केले सर्वांना क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 07:00 AM2020-06-26T07:00:00+5:302020-06-26T07:00:02+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे चर्चेत आली आहे.

सुशांतचा मित्र संदीप सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे म्हटले होते की केवळ अंकिताच सुशांतला वाचवू शकली असती.

ब्रेकअपनंतर अंकिताने करिअरवर पूर्ण लक्षकेंद्रीत केले.

ब्रेकअपनंतर अंकिताची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना बघायला मिळाली होती.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूतला एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता'मधून मानव-अर्चनाच्या भूमिकेत प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताचे बोल्ड फोटोशूट चांगलेच चर्चेत राहिले होते.

आता अंकिता बॉलिवूडच्या दुनियेत पूर्ण रंगली आहे.

अंकिता लोखंडे कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.