Sumona Chakravarti Birthday Special: 'द कपिल शर्मा' शोमधील सुमोना चक्रवर्ती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:13 PM2021-06-24T17:13:40+5:302021-06-24T17:13:40+5:30

द कपिल शर्मा शोमधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा आज वाढदिवस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर सुमोना चक्रवर्ती नेहमी बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

सुमोना चक्रवर्तीने प्रेक्षकांच्या मनात कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुमोना चक्रवर्तीने काही दिवसांपूर्वी बिकनी फोटोतून चाहत्यांना चकीत केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

खऱ्या आयुष्यात सुमोना चक्रवर्ती खूप स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

चाहते सुमोना चक्रवर्तीच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)