मराठमोळ्या सुखदा खांडकेकरच्या साडीतल्या दिलखेच अदा पाहून व्हाल फिदा, पाहा एक से बढकर एक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 07:00 AM2020-10-03T07:00:00+5:302020-10-03T07:00:02+5:30

अभिनेत्री सुखदा खांडकेकरने आपले साडीतले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (Photo Instagram)

साडीतल्या फोटोशूटमध्ये सुखदा खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

सुखदाच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून सुखदाच्या फोटोशूटवर पसंती दर्शवली आहे. (Photo Instagram)

सुखदा सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या फोटोंमुळे ती चर्चेत देखील असते. (Photo Instagram)

सुखदा अभिनेता अभिजीत खांजकेकरची पत्नी आहे. सुखदा अभिजीतसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Instagram)

'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. (Photo Instagram)

संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. (Photo Instagram)

सुखदाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)