दिशा पटनीला टक्कर देणाऱ्या Spitsvila फेम 'या' अभिनेत्रीचे बोल्ड फोटोस पाहून तुम्हीही व्हाल घायाळ....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:35 PM2020-03-12T12:35:51+5:302020-03-12T15:16:54+5:30

मायशा अय्यर

ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज असलेली मायशा अय्यरचे हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे

मायशा अय्यर ही एक मॉडल आणि अभिनेत्री आहे

मायशा 'ace of space' च्या पहिल्या सीझनची स्पर्धक होती.

मायशा 'ace of space' या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झाली.

ट्रॅव्हलिंग आणि फोटोशूट्स करणे मायशाला फार आवडते.

मायशाने लॉरिअल, मॅक कॅफीन, कशिश डिझाइन यांसारख्या अनेक टिव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे.

मायशाने २०१७ मध्ये 'हद' या वेब सिरिजमधून टिव्ही इंडस्ट्रित आपले पदार्पण केले.

mtv वरील सर्वात लोकप्रिय शो spitsvila या १२ व्या सिझनची 2nd रनरअप होती.

मायशाचे सेक्सी व हॉट फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात

मायशा सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते

मायशाच्या प्रतेक फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

मायशा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते

मायशाच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

इन्स्टाग्रामवर मायशा स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो ती शेअर करत असते.