सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिलचे फॅन्स असाल तर त्यांचे हे रोमँटिक फोटो नक्कीच पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:51 PM2020-03-17T16:51:47+5:302020-03-17T17:01:47+5:30

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल बिग बॉसच्या या सिझमध्ये झळकले होते.

सिद्धार्थ आणि शहनाज आता भूला दुंगा हा म्युझिक व्हिडिओ रसिकांच्या भेटीस येणार असून त्याचे पहिले पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले.

सिद्धार्थने बिग बॉसच्या आधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. बालिकावधू या मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

बिग बॉसच्या घरात असताना सिद्धार्थ आणि शहनाजच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा रंगली होती.

या व्हिडिओत त्यांचा रोमँटिक अंदाज त्यांच्या फॅन्सना पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थ आणि शहनाजचे फॅन्स या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहात आहेत.