IN PICS: श्वेता तिवारीची मुलगी पलकने शेअर केले साडीतले फोटो, दिसतेय खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 07:00 AM2021-01-09T07:00:00+5:302021-01-09T07:00:02+5:30

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने स्वत: चे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

पलक तिवारीने यात सुंदर फुलांची प्रिंटेड साडी परिधान केली आहे. (Photo Instagram)

नेहमीच बोल्ड लूकमध्ये पोज देणार्‍या पलकने यावेळी साडीतले फोटो शेअर करुन सगळ्यांना धक्का दिला आहे. (Photo Instagram)

पलक तिवारीने आपल्या पहिला चित्रपट 'रोझी'चं शूटिंग पुण्यात सुरु केले आहे. (Photo Instagram)

हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. (Photo Instagram)

त्याची कहाणी एका कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या मुलीची आहे जी अचानक शहरातून गायब होते. (Photo Instagram)

पलकला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)