IN PICS : श्वेता तिवारीने शेअर केलं लेटेस्ट स्टनिंग फोटोशूट, चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 07:00 AM2021-02-12T07:00:00+5:302021-02-12T07:00:02+5:30

श्वेता तिवारी नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

नुकतेच श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

रेड कलरच्या ड्रेसमध्ये श्वेता भलतीच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)

श्वेता तिवारी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ४ची विजेती झाली होती. (Photo Instagram)

श्वेता तिवारीने आपल्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यावरील मालिका दुश्मनमधून केली होती. (Photo Instagram)

मात्र तिला कसौटी जिंदगी के मालिकेतून लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)