श्वेता तिवारीने ट्रेडिशनल लूकमध्ये शेअर केलं फोटोशूट, चाहते म्हणाले- तू अजिबात बदलली नाहीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:50 PM2021-04-30T18:50:11+5:302021-04-30T18:50:41+5:30

अभिनेत्री श्वेता तिवारीने अलीकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

ट्रेडिशनल फोटोशूटमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

श्वेता तिवारीच्या फोटोंवर चाहते कमेंट करतायेत. एका चाहत्याने लिहिले, 'तुम्ही अजिबात बदलेला नाहीत, जशी कसोटीमध्ये होती, अजूनही तशीच आहेस. (Photo Instagram)

श्वेता तिवारीने आपल्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यावरील मालिका दुश्मनमधून केली होती. (Photo Instagram)

मात्र तिला कसौटी जिंदगी के मालिकेतून लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

श्वेता तिवारी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ४ची विजेती झाली होती. (Photo Instagram)

श्वेता तिवारीचे इंस्टाग्रामवर 2 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)