दोन मुलांची आई असूनही अभिनेत्री श्वेता तिवारी दिसते खूप ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 06:52 PM2021-07-20T18:52:54+5:302021-07-20T18:52:54+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकताच ट्रेडिशनल लूक शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत श्वेता तिवारी पर्पळ रंगाची साडी परिधान केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

आपल्या फिटनेसमुळे श्वेता तिवारी चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीने काही दिवसांपूर्वी अॅब्स फ्लॉन्ट केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारी नेहमी ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीचे फोटो बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.