पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली श्वेता तिवारी, शेअर केले स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 05:58 PM2021-09-25T17:58:17+5:302021-09-25T17:58:17+5:30

श्वेता तिवारीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी स्टायलिश अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकापेक्षा एक दमदार फोटोशूट आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी श्वेता तिवारीने ट्रान्सफॉर्मेशन करून सर्वांना थक्क केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीनेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर २.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)