IN PICS : दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय श्वेता तिवाराची लेक पलक, शेअर केले लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 07:15 PM2020-12-15T19:15:00+5:302020-12-15T19:18:13+5:30

श्वेता तिवारीची मुलगी पलक सध्या दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. (Photo Instagram)

पलक तिवारीने आपल्या दुबई व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही चर्चेत असते. (Photo Instagram)

पलकला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

पलकही बॉलिवूड डेब्युसाठी सज्ज आहे. 'रोझी' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय. (Photo Instagram)

सिनेमाचे दिग्दर्शन विशाल रंडन मिश्रा यांनी केलं आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. (Photo Instagram)

यात विवेक ऑबेरॉया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo Instagram)