दोन मुलांची आई असूनही अभिनेत्री श्वेता तिवारी दिसते खूप ग्लॅमरस, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 07:00 AM2020-09-14T07:00:00+5:302020-09-14T07:00:00+5:30

अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतेच काही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत श्वेता तिवारी साडीत खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कसौटी जिंदगी की मालिकेतून श्वेता तिवारी घराघरात लोकप्रिय झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

कसौटी जिंदगी की मालिकेत श्वेताने प्रेरणाची भूमिका साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

चाहत्यांना श्वेता तिवारीचा अभिनय व तिची स्टाइल खूप भावते.(फोटो: इंस्टाग्राम)

टेलिव्हिजनवर श्वेता तिवारीने बऱ्याच मालिका आणि रिएलिटी शोमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

श्वेता तिवारी टेलिव्हिजनवरील बिग बॉस ४ची विजेती आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर श्वेता तिवारीचे १.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)