श्वेता शिंदेच्या No Blouse Look ने वेधले लक्ष, दिलखेच अदांनी चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:28 PM2021-09-25T12:28:46+5:302021-09-25T12:34:41+5:30

श्वेता शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अभिनयच नाहीतर तिच्या सौंदर्याचेही लाखो दिवाने आहेत. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.

नुकतेच तिने साडी परिधान केलेले काही फोटो शेअर केले आहेत.

आकर्षक साडीत श्वेता फारच सुंदर दिसत आहे.

साडीमध्येही तिने वेगळीच फॅशन एक्सप्रिमेंट केल्याचे पाहायला मिळतंय.

आकर्षक साडीवर साजेसा साजश्रृंगार करत मॉडर्न टचही दिल्याचे पाहायला मिळत आहे.

आकर्षक साडी पण ब्लॉऊज दिसत नसल्याने नेटकरी 'नो ब्लाऊज' लूक म्हणूनही कमेंट करत असल्याचे पाहाया मिळत आहे.

श्वेता सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पोस्ट करत असते.

श्वेता सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पोस्ट करत असते.

पारंपरिक असो किंवा मॉडर्न तिचा प्रत्येक लूक चाहत्यांसाठी तितकाच खास असतो.

श्वेता मॉडर्न राहायला आवडते. सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.