शहनाज गिलच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लावलीय आग, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:00 AM2021-02-24T06:00:00+5:302021-02-24T06:00:02+5:30

शहनाज गिलने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले असून त्याचीच चर्चा सध्या रंगली आहे.

शहनाज गिल पिवळ्या रंगाच्या टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

शहनाजने या फोटोत अतिशय सिम्पल मेकअप केला असून त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे.

शहनाजचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिच्या या फोटोंना मोठ्या संख्येने लाईक मिळत आहेत.

शहनाजने एक अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक गायिका म्हणून तिची ओळख निर्माण केली आहे.

शहनाज कौर गिल 2019 में अपनी पहली पंजाबी फिल्म ‘काला शाह काला’ में सरगुन मेहता, जॉर्डन संधू और बिन्नू ढिल्लन के साथ अभिनय का बेहतर प्रदर्शन किया।

शहनाज अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये झळकली आहे.

शहनाज बिग बॉस या कार्यक्रमात देखील दिसली होती.