'कांटा लगा' फेम शेफाली जरीवाला Hotnessच्याबाबतीत देत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर, See pics

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:00 AM2020-06-11T08:00:00+5:302020-06-11T08:00:00+5:30

२००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने शेफाली जरीवाला एकच धूम केली होती. (Photo Instagram)

या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. (Photo Instagram)

यानंतर २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ती बिजलीच्या भूमिका साकारताना दिसली. (Photo Instagram)

शेफाली जरीवाल बिग बॉस 13 मध्ये दिसली होती. (Photo Instagram)

शेफाली पती अभिनेता पराग त्यागीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर ती आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. (Photo Instagram)

हॉटनेसच्या बाबतीत शेफाली बॉलिवूडच्या भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देते. (Photo Instagram)