हाय गरमी! शमा सिकंदरने गुलाबी स्विमवेअरमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, एकदा बघाल बघतच रहाल.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 03:39 PM2021-12-03T15:39:03+5:302021-12-03T15:45:17+5:30

अभिनेत्री शमा सिकंदरने सोशल मीडियावर पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरस अदांनी आग लावलीय. (PHOTO INSTAGRAM)

शमा सिकंदरने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी स्विमवेअरमध्ये दिसतं आहे. (PHOTO INSTAGRAM)

शमा सिकंदर फोटोशूटमध्ये तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करण्याची एकही संधी सोडत नाही. (PHOTO INSTAGRAM)

शमाने ‘ये मेरी जिंदगी’ या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. (PHOTO INSTAGRAM)

शमा सिकंदरने 'प्रेम आगन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. (PHOTO INSTAGRAM)

याशिवाय तिने आमिर खानच्या मन सिनेमातदेखील काम केलं आहे. (PHOTO INSTAGRAM)

शमा सिकंदर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2.5 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)