Photos: डान्सिंग क्वीन शक्ती मोहनचे ग्लॅमरस फोटो पाहा, तिच्या बर्थडे दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 07:01 PM2020-10-12T19:01:46+5:302020-10-12T19:04:13+5:30

शक्ती मोहन ही बॉलिवूडची आघाडीची कोरिओग्राफर आहे. (Photo Instagram)

2009 मध्ये शक्ती मोहनने तिच्या नृत्य कारकीर्दीची सुरूवात केली (Photo Instagram)

डान्स इंडिया डान्स हा रिअ‍ॅलिटी शो जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. (Photo Instagram)

शक्ती मोहन सोशल मीडिया सक्रिय असते. (Photo Instagram)

शक्ती मोहनने पुनर्विवाह, मैं लक्ष्मी तेरे आंगन की, इंडिया डान्सिंग सुपरस्टार, डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स इत्यादी विविध टीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील काम केले आहे. (Photo Instagram)

२०११ साली शक्ती मोहनने "नृत्य शक्ती" हा डान्स ब्रँड सुरू केला. (Photo Instagram)

शक्ती मोहनने 2013 मध्ये धूम 3 चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'कमली'साठी सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. (Photo Instagram)

आज शक्ती मोहन आपला 35वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)