निया शर्माच्या या अदा पाहून व्हाल घायाळ, पाहा तिचे हॉट अँड बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:00 AM2020-06-08T06:00:00+5:302020-06-08T06:00:00+5:30

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. (Photo Instagram)

एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. (Photo Instagram)

यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. (Photo Instagram)

‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. (Photo Instagram)

निया सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

लॉकडाउनमध्ये अभिनेत्री निया शर्माने इंस्टाग्रामवर थ्रोबॅक फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

बऱ्याचदा फोटोंमुळे निया शर्मा ट्रोल होते. (Photo Instagram)