बिग बॉस १४ची विजेती रुबीना दिलैकने केले स्टायलिश फोटोशूट, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:12 PM2021-07-20T19:12:10+5:302021-07-20T19:12:10+5:30

बिग बॉस १४ची विजेती रूबीना दिलैक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच रूबीना दिलैकने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रूबीना दिलैक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. (फोटो इंस्टाग्राम)

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने रूबीनाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल ट्विटरवर ट्विट केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

संगीतकार पलाश मुच्छल हा चित्रपट बनवणार आहे. रूबीनाने पहिला चित्रपट साइन केल्याचेही समजते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रूबीनाने छोटी बहू मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर रूबीनाचे जवळपास ५.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!