रुबीना दिलैकने केली फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:09 PM2021-09-08T19:09:50+5:302021-09-08T19:09:50+5:30

रुबीना दिलैकने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

रुबीना दिलैक टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर रूबीना दिलैक खूप सक्रीय असते. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच रुबीना दिलैकने ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

टेलिव्हिजनवर सिंपल भूमिकेत दिसणारी रुबीना दिलैक खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर रूबीना दिलैकचे ६.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

रुबीना दिलैकने छोटी बहु मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. (फोटो इंस्टाग्राम)