PHOTOS: रश्मी देसाईचं झालं झक्कास ट्रान्सफॉर्मेशन, लेटेस्ट फोटोशूट बघून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 07:00 AM2020-12-16T07:00:00+5:302020-12-16T07:00:02+5:30

टीव्ही वरील संस्कारी बहु रश्मी देसाईने सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे. (Photo Instagram)

लेटेस्ट फोटोंमध्ये रश्मी देसाई वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

लॉकडाउनदरम्यान रश्मी सोशल मीडियावर सक्रीय झाली होती. (Photo Instagram)

बिग बॉस १३ ची फायनलिस्ट राहिलेली रश्मी देसाई अभिनयासोबत आपल्या खास अंदाजासाठी चांगलीच ओळखली जाते. (Photo Instagram)

रश्मीला इन्स्टाग्रामवर ३.८ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

रश्मी देसाई छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

तिने करिअरची सुरुवात 'लम्हें जुदाई के' मधून 2004मध्ये केली होती. (Photo Instagram)