यंदाच्या वेडिंग सीझनसाठी करा रश्मी देसाईचा लूक फॉलो !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:26 PM2019-04-26T16:26:17+5:302019-04-26T16:55:35+5:30

रश्मी देसाईने वेडिंग लुकमध्ये फोटोशूट केले आहे.

रश्मीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत

या फोटोमध्ये रश्मी वधुच्या गेटअपमध्ये सुंदर दिसतेय

यापद्धतीचे फोटोशूट रश्मीने पहिल्यांदाच केले आहे