रश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 09:07 PM2020-09-25T21:07:41+5:302020-09-25T21:07:41+5:30

अभिनेत्री रश्मी देसाईने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई ग्लॅमरस पोज देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये रश्मी देसाईने वेगवेगळे लूक केलेले पहायला मिळत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाईच्या हेअरस्टाईलने तिच्या लूकला चारचाँद लावले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर रश्मी देसाई फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

लॉकडाउनदरम्यान रश्मी सोशल मीडियावर सक्रीय झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस १३ शोमधून रश्मीने रसिकांच्या मनात घर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)