रश्मी देसाईच्या ब्लॅक ड्रेसमधील बोल्ड अदा पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 04:55 PM2021-03-12T16:55:24+5:302021-03-12T16:55:24+5:30

रश्मी देसाईने सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

यावेळी रश्मी देसाईने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासात रश्मी देसाईच्या या फोटोशूटवर लाखो लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस सीझन १३मधून रश्मी देसाईला खूप लोकप्रियता मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाई उतरन मालिकेतून घराघरात पोहचली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाईचे इंस्टाग्रामवर ४.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)