रश्मी देसाईने शेअर साडीतील ग्लॅमरस फोटो, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:11 PM2021-10-19T16:11:30+5:302021-10-19T16:11:30+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई साडीत दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाईचा हा लूक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनाही टक्कर देते. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाईला उतरन मालिकेतून लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाई बिग बॉस १३मध्ये झळकली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी, १९८६ साली झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाईचे इंस्टाग्रामवर ४.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)