अभिनेत्री रश्मी देसाईने शॉर्ट शिमरी ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:37 PM2021-09-28T18:37:54+5:302021-09-28T18:37:54+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच रश्मी देसाई हिने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये रश्मी देसाई ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

बिग बॉस १३ नंतर रश्मी देसाईची लोकप्रियता आणखी वाढली. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर रश्मी देसाईचे ४.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)