रामानंद सागर यांच्या पणतीचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, कमेंट्सचा होतोय वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 03:43 PM2021-01-16T15:43:06+5:302021-01-16T15:43:06+5:30

साक्षी चोप्रा सोशल मीडियावरील खूप लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

साक्षी चोप्रा रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागरची मुलगी मीनाक्षीची मुलगी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रामानंद सागर नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध मालिका रामायणचे दिग्दर्शक होते.(फोटो: इंस्टाग्राम)

साक्षी चोप्रा सोशल मीडियावर बिकनीतील फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

साक्षी चोप्राच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

साक्षीच्या लेटेस्ट फोटोशूटवर खूप कमेंट्स आणि लाइक्स येत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

साक्षी चोप्रा लॉस अँजेलिस, कॅलिफोर्नियामध्ये राहते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे ५ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

टॅग्स :रामायणramayan