OMG, उर्फी जावेदच्या पॅँटनेच दिला दगा, कॅमेरामध्ये कैद झाले असे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:12 PM2021-12-01T15:12:26+5:302021-12-01T15:21:26+5:30

बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री उर्फी जावेदने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

उर्फी जावेद या फोटोंमध्ये लाल रंगाचा टॉप घातलेला दिसत आहे आणि तिच्या डोळ्यांवर चष्मा आहे.

उर्फी जावेदचे हे फोटो पाहून चाहते त्याच्यावर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

उर्फी जावेद नवीन फोटोंमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.

तिच्या या अदा पाहून चाहते घायाळ होत आहेत.

उर्फी जावेद तिची परफेक्ट फिगर दाखवायला कधीच चुकत नाही.

पुन्हा एकदा तिने परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

उर्फी जावेदच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फोटोशूट दरम्यान अचानक उर्फी जावेदची पँट घसरल्याचेही तुम्हाला फोटो पाहिल्यावर कळेल.

कोणाला कळू नये म्हणून तिने अतिशय चालाखीने तिची पँट सावरल्याचे पाहायला मिळतंय.