कमी कपड्यांमुळे पुन्हा ट्रोल झाली निया शर्मा, यूजर्स म्हणाले- शर्म करो दीदी सब कुछ दिख रहा है

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 09:00 PM2021-03-15T21:00:00+5:302021-03-15T21:00:03+5:30

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. इंस्टाग्रामवर ती फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

अनेकदा या बोल्ड फोटोंमुळे निया ट्रोलही होते. पण निया ट्रोलर्सची अजिबात पर्वा करत नाही. (Photo Instagram)

नियाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. (Photo Instagram)

एका यूजरने लिहिले, दीदी शर्म करो सब कुछ दिख रहा है असं म्हणतं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. नियाच्या काही चाहत्यांनी तिच्या या लूकची प्रशंसाही केली. (Photo Instagram)

निया सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पण तिच्या चाहत्यांचीही संख्या कमी नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 5.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

निया शर्मा म्हणजे, छोट्या पडद्यावरची बोल्ड अभिनेत्री. निया ही छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. (Photo Instagram)

यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. (Photo Instagram)

2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन;च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती. (Photo Instagram)

लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती. (Photo Instagram)