Nia Sharma: पुन्हा चर्चेत आली निया शर्मा, ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये केलं स्टायलिश फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 06:59 PM2022-05-20T18:59:16+5:302022-05-20T18:59:16+5:30

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच चर्चेचा भाग असते. ती तिच्या लूकमुळे चर्चेत असते. निया प्रत्येक वेळी तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मनं जिंकते. (फोटो: इंस्टाग्राम)

यावेळी पुन्हा नियाने तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. नियाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

यावेळी नियाने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निया किलर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करताना नियाने लिहिले - लाइन क्रॉस करु नका, जोवर आयलायन नसेल. नियाच्या या फोटोंना हजारो चाहत्यांनी लाईक केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

निया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज काहीतरी शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर लाखो लोक तिला फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)

निया शर्माचे अनेक म्युझिक व्हिडिओ रिलीज झाले आहेत. तिचे प्रत्येक गाणे रिलीज होताच व्हायरल होते. (फोटो: इंस्टाग्राम)